ENGLISH
हिंदी
मराठी
తెలుగు
தமிழ்
বাংলা
অসমীয়া বাংলা बोड़ो डोगरी ગુજરાતી ಕನ್ನಡ كأشُر कोंकणी संथाली মনিপুরি नेपाली ଓରିୟା ਪੰਜਾਬੀ संस्कृत தமிழ் తెలుగు ردو
नोंदणी करा
लॉगिन
शेती
आरोग्य
शिक्षण
समाज कल्याण
ऊर्जा
ई-गव्हर्नन्स
Register for Webinar
Popular Topics
शार्क
शार्क : या माशांचा समावेश काँड्रिक्थीज (उपास्थिमीन) वर्गातील सेलेची उपवर्गात व प्ल्युरोट्रिमॅटा या गणात होतो. समुद्रातील सर्वांत धोकादायक प्राणी किंवा 'टायगर ऑफ दी सी' म्हणून शार्क मासे ओळखले जातात. त्यांच्या सु. ३५० जाती आहेत.
पिरान्हा
पिरान्हा : टायगर फिश, पेराई, पिराया व कॅराइब अशीही या माशाची इतर नावे आहेत. चॅरॅसिडी मत्य्कुलातील सेरॅसाल्मस वंशातील पुष्कळ जातींना पिरान्हा हे नाव देतात. हे मासे मांसाहारी असून द. अमेरिकेत पूर्व व वायव्य भागांतील नद्यांत (उदा., अँमेझॉनमध्ये) आढळतात. बहुसंख्य माशांची लांबी सु. ३५ सेंमी. असते; पण मोठा मासा ६० सेंमी. पर्यंत लांब असतो. त्यांचे शरीर दोन्ही बाजूंनी पसरट व रुपेरी रंगाचे असते. डोके मोठे असते.
ऑफिओग्लॉसेलीझ
ऑफिओग्लॉसेलीझ : (अहिजिव्ह-गण; इं. अडर्स टंग अँड मूनवर्ट फर्नस). नेचे वर्गातील एक प्रारंभिक गण. यात ऑफिओग्लॉसेसी हे एकच कुल असून त्यामध्ये फक्त ३ वंश (ऑफिओग्लॉसम, बॉट्रिकियम व हेल्मिंथोस्टॅकिस) व सु. ८० जाती आहेत.
मनोवृत्तीच महत्वाची!
ऑफीससाठी स्टाफ देणे, हे माझी संस्था ‘सक्सेस मंत्र’चे काम आहे. दादरच्या एका क्लाससाठी कार्यालयीन सहाय्यकाची गरज होती.
नेवार
दीर्घ प्राचीन परंपरा असलेली नेपाळमधील एक इतिहास प्रसिद्ध व प्रभावी जात. यांची वस्ती प्रामुख्याने काठमांडूच्या दरीत आढळते.
यशस्वी बेबीकॉर्न विक्री व्यवसाय
दीडशे शेतकऱ्यांकडून मालाचे संकलन दररोज 800 किलो मालाची विक्री करण्याचा व्यवसाय केला जातो.
कोष्ट कोळिंजन
दीपक (भूक वाढविणारे) असून जंतुनाशक, दुर्गंधनाशक
दीपमाळ
दीपमाळएक महाराष्ट्रीय शिल्पप्रकार. देवाच्या मूर्तीसमोर दिवा तेवत ठेवण्याची प्रथा अत्यंत प्राचीन आहे.
संक्षेप
दीर्घ लांबीचे शब्द, शब्दसमूह वा वाक्यांश यांची निदर्शक अल्पाक्षरचिन्हे वापरून केली जाणारी लघुरूपे वा शब्दसंकोचन.
प्राचीन सिंचनाचा पुरावा
सीरिया येथील युफेरटेस् या नदीकाठी वसलेल्या शहराचे उत्खनन सुरू असून, त्यामध्ये ६२०० वर्षांपूर्वीच्या थडग्यामध्ये शिस्टोसोमियासिस परजीवींची अंडी आढळली आहेत.
सीताफळापासून बनवा पावडर, जॅम, रबडी
सीताफळाच्या गरापासून पावडर, जॅम, पेये, सिरप, मिल्कशेक, रबडी, आइस्क्रीम, श्रीखंड हे पदार्थ तयार करता येतात. गराचा वापर विविध मिठाई, बेकरी व कन्फेक्शनरीमध्ये केला जातो.
कार्ल मेंगर
सीमान्त उपयोगिता विश्लेषण करणाऱ्या अर्थशास्त्रातील ऑस्ट्रियन संप्रदायाचा जनक.
द्राक्ष बागेत सीपीपीयू संजीवकाचा वापर
सीपीपीयू (फोर क्लोर फेन्युरॉन) हे फिनाईल युरिया या समूहातील एक सायटोकायनीन आहे. सायटोकायनीनच्या वापरामुळे पेशी विभाजनाच्या प्रक्रियेचा वेग वाढतो.
सीझर, ज्यूलिअस गेयस
सीझर, ज्यूलिअस गेयस : (१२ किंवा १३ जुलै १००— ४४ इ. स. पू.). ग्रीको-रोमन जगाच्या इतिहासाचा ओघ निर्णायकपणे बदलून टाकणारा थोर रोमन सेनापती, हुकूमशहा आणि मुत्सद्दी. त्याचा जन्म रोम शहरी झाला; मात्र नेमक्या कोणत्या साली झाला याबद्दल वाद आहेत.
English to Hindi Transliterate